*_शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या वेबसाईट-आपल्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा_*
www.indianspices.com
*काय माहिती पुरवते*
मसाला पिके मंडळाळची वेबसाईट. निरनिराळ्या योजनांची माहिती येथे उपलब्ध आहे. निर्यातीची व्यवस्था केलेली आहे.
www.mpeda.com
*काय माहिती पुरवते*
समुद्री उत्पादन निर्यात प्राधिकरणची वेबसाईट, मत्स्यनिर्मिती व निर्यातीबाबत माहिती आहे. निरनिराळ्या योजनांची माहिती आहे.
www.rubberboard.com
*काय माहिती पुरवते*
रबर मंडाळाची वेबसाईट. उत्पादन पध्दती बाजार व्यवस्था व निर्यातीविषयी माहिती, प्रत व्यवस्थापना विषयी माहिती देण्यात आली आलेली आहे.
www.ecgcindia.com
*काय माहिती पुरवते*
भारतीय निर्यात कर्ज गॅरंटी निगमची वेबसाईट. निर्यातीकरिता कर्ज, गॅरंटी, विविध योजना यांची माहिती आहे.
www.nafed-india.com
*काय माहिती पुरवते*
भारतीय कृषी सहकारी पणन संघाची वेबसाईट. कापासचे भारतीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दैनंदिन हालचालींची माहिती मिळते. कांदा पिकाचेही दर समजतात.
www.nbpgr.ernet.in
*काय माहिती पुरवते*
नॅशनल ब्युरो ऑफ प्लँट जेनेटीक रिसोर्सची वेबसाईट. पिकांचे वाणांची नोंदणी करण्याची व्यवस्था आहे. भात पिकांबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
http://164.100.111.5:8080/mahabhulekh
*काय माहिती पुरवते*
महाराष्ट्रातील सर्व गावांचे सर्व्हेनंबरनिहाय माहिती उपलब्ध आहे. यामध्ये ७/१२ उतारा काढता येतो. तसेच जमीन मालकीविषयी शंका विचारण्याचीही सोय आहे.
http://aaqua.persistent.co.in
*काय माहिती पुरवते*
महाराष्ट्रातील शेतीबाबत सर्व समास्यांना उत्तरे देणारी वेबसाईट. मराठी भाषेतही प्रश्न पाठवता येतो. तज्ञांमार्फत इमेलव्दारे तसेच वेबसाईटवर उत्तर प्राप्त होतात.
http://cotcorp.gov.in
*काय माहिती पुरवते*
भारतीय कापुस निगमची वेबसाईट कापुस विकासाबाबत शासनाचे विविध योजनांची माहिती उपलब्ध आहे.
http://court.mah.nic.in/courtweb
*काय माहिती पुरवते*
सर्व जिल्हा न्यायलयांमध्ये चालू असलेल्या खटल्यांविषयी माहिती मिळते. विविध कायद्याची माहिती भेटते.
http://dairy.adfmaharashtra.in
*काय माहिती पुरवते*
महाराष्ट्रातील डेअरी डेव्हलपमेंट विभागाची वेबसाईड. सहकारी दूध उत्पादक संस्था, योजना इत्यादीची माहिती उपलब्ध.
http://dare.nic.in
*काय माहिती पुरवते*
कृषी संशोधन व शिक्षण विभागाची वेबसाईट आहेक. निरनिराळे प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती उपलब्ध आहे.
http://fisheries.maharashtra.gov.in
*काय माहिती पुरवते*
महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसायाची तांत्रिक तसेच विविध योजनांची माहिती आहे.
http://gist.ap.nic.in
*काय माहिती पुरवते*
आंध्रप्रदेश सरकारची वेबसाईट आहे. पारंपारिक तंत्रज्ञान तसेच औषधी वनस्पतींची माहिती उपलब्ध आहे.
http://indiacoffee.org
*काय माहिती पुरवते*
भारतीय कॉफी मंडळाची वेबसाईट. कॉफीचे शिक्षण कृषी विस्ताराच्या योजना, संशोधनाची सर्व माहिती मिळते. सर्व कोरडवाहू पिकांची माहिती उपलब्ध आहे.
http://nmpb.nic.in
*काय माहिती पुरवते*
भारतीय औषधी वनस्पती महामंडाळाची वेबसाईट वनऔषधी माहिती शासनाच्या योजना यांची माहिती देण्यात आलेली आहे.
http://nrcog.mah.nic.in
*काय माहिती पुरवते*
कांदा व लसून संशोधन केंद्राची वेबसाईट.या पिकांवरील नवीन संशोधनाची माहिती मिळते. एकात्मिक किड व रोग व्यवस्थापनाची तसेच केंद्राच्या निरनिराळ्या कार्यक्रमांची माहिती मिळते.
http://planningcommission.nic.in
*काय माहिती पुरवते*
केंद्र शासनाची वेबसाईट आहे. ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती मिळते.
www.cgiar.org
*काय माहिती पुरवते*
कन्सल्टेल्टीव ग्रुप ऑन ऑग्रीकल्चर रिसर्चची वेबसाईट. आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू असलेल्या संशोधनाची माहिती मिळते.
www.coconutboard.nic.in
*काय माहिती पुरवते*
नारळ विकास मंडळाची वेबसाईट. पिक उत्पादन पध्दती, नारळाचे पदार्थ तसेच मंडळाच्या योजनांची सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
www.agricoop.nic.in
*काय माहिती पुरवते*
भारताच्या कृषी व सहकार विभागाची वेबसाईट. केंद्र शासनाच्या सर्व योजनांची, कार्यक्रमांची माहिती प्राप्त होते. कृषि सांख्यिकी, पणन व बाजार व्यवस्थांची माहिती मिळते.
www.ah.adfmaharashtra.in
*काय माहिती पुरवते*
महाराष्ट्राची पशुधन विकास विभागाची वेबसाईट. राज्यातील जनावरांची गणना, पोल्ट्री, शेळी, मेंटी पालन विषयी माहिती उपलब्ध आहे.
www.dbskkv.org
*काय माहिती पुरवते*
डॉ.बाळासाहेब सांवत कोकण कृषि विद्यापीठाची वेबसाईट. आंबा, काजू, नारळ तसेच मसाला पिकांविषयी माहिती आहे. विद्यापाठीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजलनांची माहिती.
www.iipr.res.in
*काय माहिती पुरवते*
भारतीय कडधान्य संशोधन केंद्राची वेबसाईट कडधान्याचे नविन वाण, अद्यावत तंत्रज्ञान तसेच काढण्योत्तर व्यवस्थापन यांची माहिती देण्यात आली आहे